loader image
[ays_poll id=7]

मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनंदा झेडें तर उपसरपंचपदी दिपक खैरणार

Aug 22, 2022


नांदगाव(सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड आज व्ही . के . ढवळे अभ्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सौ. सुनंदा बळीराम झेडें याची सरपंच पदी तर दिपक तात्याराव खैरणार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली .

सौ. सुनंदा झेंडे

यावेळी तलाठी सौ . योगिता निकम ग्रामसेवक रविद्र काकळीज यांनी सभा यशस्वीतते साठी निवडणुक निर्णय अधिकारी व्ही. के . ढवळे यांना मदत केली. यावेळी मिना गोविंद,शोभा पिठे, सरला काकळीज, सारीका जेजूरकर ,अश्विनी खैरणार, चित्रा इघे, बाळू पवार आदी गामपंचायत सदस्य उपस्थित होते.

श्री दीपक खैरनार

तर राजाभाऊ जगताप, मधुकर इघे, निलेश् तुसे,समाधान काकळीज, अंबादास जाधव,भाऊसाहेब पिठे, मुकूंद खैरणार, सुनिल सोनवणे,भागीनाथ गोविंद,सुभाष शेलार, जिवन खैरणार,रविद्र आहेर,बाली सोनवणे,चंद्रकात चव्हाण,सचीन रोहम आदी ग्रामस्थ उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.