माजी आमदार अनिल दादा आहेर यांचे मोठे बंधू तथा ॲड.अमोल आहेर यांचे वडील भाऊसाहेब गंगाधर आहेर यांचे आज पहाटे ४.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता न्यायडोंगरी येथील राहत्या घरापासून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











