माजी आमदार अनिल दादा आहेर यांचे मोठे बंधू तथा ॲड.अमोल आहेर यांचे वडील भाऊसाहेब गंगाधर आहेर यांचे आज पहाटे ४.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता न्यायडोंगरी येथील राहत्या घरापासून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
साकोरा सरताळे शिवारात चोरांनी ५० हजराची पोत लांबविली
नांदगाव : मारूती जगधने तालुक्यताल साकोरा सारतळे शिवात जामधरी फाट्या जवळ विमलबाई बोरसे या...










