माजी आमदार अनिल दादा आहेर यांचे मोठे बंधू तथा ॲड.अमोल आहेर यांचे वडील भाऊसाहेब गंगाधर आहेर यांचे आज पहाटे ४.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता न्यायडोंगरी येथील राहत्या घरापासून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
वसंत त्र्यंबक खरे यांचे निधन
मनमाड - नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व दै.सकाळचे बातमीदार अमोल वसंत खरे यांचे...











