माजी आमदार अनिल दादा आहेर यांचे मोठे बंधू तथा ॲड.अमोल आहेर यांचे वडील भाऊसाहेब गंगाधर आहेर यांचे आज पहाटे ४.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता न्यायडोंगरी येथील राहत्या घरापासून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
छत्रपती शाहू महाराजांना वंदन – ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
नांदगाव : मारुती जगधने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या जयंती...









