loader image
[ays_poll id=7]

भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग प्रमाणपत्र चे वाटप संपन्न

Aug 25, 2022



दिनांक 25/8/2022 रोजी मनमाड नगरपालिका,पंचायत समिती नांदगाव व भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांच्या तर्फे दिव्यांग बन्धू भगिनिना मिळणारे दिव्यांग प्रमाणपत्र चे वाटप मनमाड नगरपरिषद चे मुख्याधिकारी मा.सचिनकुमार पटेल,भाजपा मन्डल शहर अध्यक्ष जयकुमार फुलवानी व भाजपा दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा उप अध्यक्ष बुरहान शेख यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या कडून करण्यात आले ह्यावेळी,सुरज गरजे,शिला नितीन काळे,इलियास बेग,अंबर परदेशी,गफुर शेख साजिद कूरेशी,छोटु तोंडे,कलिम्ं पठान,रेखा घुले,विद्याताई कपाटे,चंद्रकला येवले,वसीम खान,राजू जाम्बले,फय्याज़ कूरेशी,सचिन सुर्यवंशी,संजय क्षीरसागर,प्रियंका त्रिभुवन,निलिमा सातपुते,रामचंद्र सानप,जयवंत जोगदंड,ज्योती गरूड,अतिश गवारे,सनीजोसेफ,अज़्हर शेख,असलंम पठान,प्रमिला दौलत बोबडे,शोभा सोनवणे,बेबी इप्पर,आरजू जिलानी आत्तार,दिलीप राऊत,हर्षवाण कुबेर्जी,ई .50 दिव्यांग बन्धू भगिनिना दिव्यांग प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले,ह्यावेळी भाजपा नाशिक जिल्हा उप अध्यक्ष, नितीनभाऊ पान्डे,नगर पालिका प्रशासन अधिकारी अशोक पाईक, इंजिनीयर अनिल गवळी उपस्थीत होते कार्यक्रम चे नियोजन भाजपा दिव्यांग आघाडी चे संतोषभाऊ पगारे,सुरज गरजे,अंबर परदेशी ,गौतम जोग्दंड यांनी केले,भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.