loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – बैलपोळा

Aug 25, 2022

आपल्या भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असणारा बैल हजारो वर्षापासून शेतकऱ्या सोबत शेतात दिवस-रात्र राब राब राबतो. कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
शेतकऱ्यांचा खरा मित्र,सखा,सोबती असणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे ‘बैलपोळा’.
चला या कष्टाळू मुक्या प्राण्याचा सण उत्साहात साजरा करूया…!
रंगीत खडू च्या सहाय्याने फलक रेखाटनातून तमाम शेतकरी बंधू – बघिनींना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

  • देव हिरे.( कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.