loader image
[ays_poll id=7]

हिमाचल येथे ट्रेकिंगला गेलेल्या नाशिकच्याकौस्तुभ हुदलीकर यांचे निधन

Aug 26, 2022


नाशिक कवीचे उपाध्यक्ष आणि नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार तसेच सावाना सांस्कृतिक समिती सदस्य श्री संतोष हुदलीकर यांचा मुलगा कौस्तुभ हिमाचल प्रदेश येथे ट्रेकिंगला गेला असता त्याचे दुर्दैवी निधन झाले आहे. हुदलीकर कुटुंबीय आज रात्री पर्यंत इंदिरानगर येथील निवासस्थानी पोहचेल. त्यानंतर अंत्यविधी होईल.
खूपच दुःखद आणि धक्कादायक.
हा आघात सोसण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली हे शब्द देखील पोकळ वाटतील असा हा प्रसंग आहे.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.