loader image
[ays_poll id=7]

मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

Aug 28, 2022

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचा समावेश होतो. नाशिक जिल्ह्यातील अग्रक्रमांकाची संस्था मानली जाते. या संस्थेची २०२२- २०२७ या कार्यकाळासाठी पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान रविवार दि. २८/८/२०२२ रोजी शांततेत पार पडले जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुका स्तरावर मतदान बुथ होते. काही थोड्या कुरबुरी सोडल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान कोणाच्या पारड्यात पडले ते सोमवारी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल. सत्ताधारी निलीमाताई पवार,व माणिकराव बोरस्ते यांचा प्रगती पॅनल आणि ॶॅड.नितीन ठाकरे व आ. माणिकराव कोकाटे यांचा परिवर्तन पॅनल यांच्यात जवळपास सरळ लढत २४ जागांसाठी झाली. संपुर्ण जिल्ह्यातुन एकूण १०१९७ मतदारांपैकी ९६८० मतदारांनी मतदान केले. एकूण ९५% मतदान झाले.

आजपर्यंत मविप्रच्या झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानात सर्वाच्च मतदान झाले असे म्हणता येईल. खालील तालूका निहाय मतदान आकडेवारी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.