loader image
[ays_poll id=7]

कलाशिक्षक श्री देव हिरे यांचा गौरव

Aug 29, 2022


राष्ट्रीय युवा शक्ती यांच्या तर्फे चित्रकला,फलक रेखाटन,या कलेतुन समाजउपयोगी योगदानाबद्दल नाशिक येथील कृष्णाई लॉन्स, येथे दिमाखदार सोहळ्यात शिक्षण मंडळ भगूर संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. चे चित्रकार कलाशिक्षक श्री.देव हिरे यांना मान्यवरांतर्फे गौरविण्यात आले.

    याच प्रसंगी ओ शेठ या गीताच्या उत्तुंग यशानंतर नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ची विद्यार्थिनी संध्या व तिचा संगीत सहकारी प्रणिकेत यांचे नवीन गीत गजानना  तुझ्याविना  (गायक-आदर्श शिंदे) या गीताचा प्रमोशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
   या दिमाखदार कार्यक्रमाचे संयोजक (नू. मा.विद्यालय. भाटगाव.माजी विद्यार्थी) श्री.राहुल जोरे. (प्रदेश महासचिव , युथ युवा राष्ट्रशक्ती ) यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.