loader image
[ays_poll id=7]

बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली

Aug 29, 2022


मनमाड : बालगोपालांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव , अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी नागरिकांची तयारी सुरू असुन त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सवासाठी बजारपेठेत गणपती मुर्तीचे अनेक दुकाने लावण्यात आले असुन विविध प्रकारच्या सुंदर अशी गणेशाची रूपे बघायला मिळत आहे. गणपतीच्या आकर्षक अशी सजावट आणि आरस करण्यासाठी देखील अनेक दुकाने सजलेली आहे.

पुजेसाठी लागणाऱ्या साहित्याची अनेक दुकाने लावण्यात आलेली आहे , यंदाच्या वर्षी मुर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या काच्यामाला मागे साधारण 20 टक्यांनी वाढ झाली असुन ,

या मुळे यंदाच्या वर्षी गणपती मुर्तीच्या किमती वाढलेल्या आहे. नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी विविध वस्तुंची खरेदी करत आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.