loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन कार्यकारणी निवड ;अध्यक्षपदी दिनेश रूणवाल तर उपाध्यक्ष शरद आहेर

Aug 29, 2022


नांदगाव : संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत नांदगांव फोटोग्राफर असोसिएशन ची २०२२/२३ या वर्षा करीता कार्यकारणी निवडण्यात येवून जागतिक छायाचित्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व संस्थापक अध्यक्ष चंचल गंगवाल यांचे काका स्व.रमणलाल शांतीलाल गंगवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या नंतर नवीन कार्यकारणी ही आसोशीएशन संस्थापक व मार्गदर्शक चंचल गंगवाल व विजय भावसार यांचे सह सर्व सभासद यांचे उपस्थितीत सदर कार्यकारणी निवडण्यात आली ती खालील प्रमाणे अध्यक्ष दिनेश रूणवाल उपाध्यक्ष शरद आहेर सचीव सचिन पांडे सह सचिव अमोल राऊत सघटक निलेश्वर पाटील सह सघटक सुहास पुंणताबेकर कार्याध्यक्ष विक्की कदम खजिनदार दत्तु अवारे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी फोटोग्राफर मंगेश सोनस,निलेश बोरसे,विकी दडंगव्हाळ,शंकर विसपुते,गोरख जाधव,पप्पू पवार,मयूर गायकवाड,सतीष राठोड, अफताफ शेख,विनायक भावसार,प्रवीण आहेर,,रवी ठाकरे,रितेश आहेर, विनोद दाभाडे,विशाल पगार,युवराज मोहिते,सचिन वाघ,रवींद्र ठाकरे,विशाल सूर्यवंशी, गौरव रूनवाल,किरण चव्हाण,संदीप काजळे आदी फोटोग्राफर उपस्थीत होते.
तसेच गणेश सरोदे यांनी आभार मानले.
राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.