दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
सकल मराठा समाज मनमाड तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका, थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...











