दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मनमाड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे जागतिक औषधनिर्माता दिवस साजरा
आज २५/०९/२०२३ सोमवार रोजी “जागतिक औषधनिर्माता दिवस २०२३” , मनमाड केमिस्ट एंड ड्रग्गिस्ट असोसिएशन...











