दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२३ – गुरुवार
मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल....










