दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
शिंगवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
शिंगवे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीला पाणी...










