मेष : राजकीय क्षेत्रात सहभाग, काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.प्रवास सुखकर होतील.
कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
कन्या :दैनंदिन कामे मार्गी लागतील.मनोबल कमी राहील.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू : एखादी गुप्त वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मीन : व्यवसायात वाढ होईल.जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.