दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २६ जानेवारी २०२३ – गुरुवार
मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वृषभ :...











