बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
नांदगाव येथे शेतकर्यांनी रोखला नांदगाव येवला मार्ग
नांदगाव : (मारुती जगधने) दिवसेंदिवस कांदा भावात होणारी घसरणमुळे कांदा उत्पादकाना उत्पादकांना...











