बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
महात्मा फुले यांना अभिवादन
नांदगाव : मारुती जगधने आज नांदगांव शहरामध्ये श्री संत सावता माळी युवक संघ व अखिल भारतीय समता परिषद...











