बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
मनमाड शहर आणि परिसरात पावसाची रिमझिम
मनमाड : ( योगेश म्हस्के)गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे मनमाड शहर आणि परिसरात रिमझिम...











