बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
राशी भविष्य : २७ जुलै २०२३ – गुरुवार
मेष : महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : दैनंदिन कामे यशस्वी होतील....










