मेष : महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ संभवतात.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
सिंह : प्रसिद्धी लाभेल. तुमचा मानसिक उत्साह अपूर्व असणार आहे.
कन्या : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
कुंभ : अनेक कामे मार्गी लावू शकाल. पाल्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.
मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.