मनमाड शहरातील सावरकर नगर मधील हूडकोचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट कार्य लक्षात घेऊन त्यांना प्रोत्सानासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान यांनी श्री गणेशाची चांदीची मूर्ती भेट दिली त्याप्रसंगी सुरज अरोरा,मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कदम,गिन्नी चावला, अमित सावरकर आदी उपस्थित होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











