loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – महावीर भवन ते महालक्ष्मी चौक रस्त्याची दुर्दशा ; रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Sep 2, 2022

सध्या सुरू झालेला गणेशोत्सव व जैन बांधवांचे पर्युषण पर्व सुरू असून भगवान महावीर भवन ते महालक्ष्मी चौक व पाकिजा कॉर्नर शौचालय समोरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून ह्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच महामार्गावरील हायमास्ट लाईट सुरू करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड तर्फे मुख्याधिकारी सचिन पटेल यांना देण्यात आले

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.