loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) प्रभाग १६ मधील समस्या सोडविण्यास कटिबध्द – लियाकत शेख

Sep 2, 2022

प्रभाग क्रमांक 16 मध्ये बेथल चर्च येथील अंडरग्राउंड गटारीचे काम 25 ते 30 वर्षापासून रखडलेले काम आज सुरुवात करताना नागरिकांच्या समस्या सोडवताना नगरसेवक लियाकत शेख

मनमाड शहरातील कॅम्प भागातील प्रभाग क्रमांक १६ मधील सुमारे २५ – ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत गटारीचे काम ह्या भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.