loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगर पालिकेने पाच दिवसआड पाणीपुरवठा करावा – शिवसेनेची मागणी

Sep 3, 2022

नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात होणाऱ्या विलंब पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पूर्वी प्रमाणेच पाच दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.