loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन

Sep 4, 2022

नांदगाव : दोन वर्षाच्या निर्बधांनतर यंदा मोठया उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशौत्सवात आता घरोघरी गौरीईचे (महालक्ष्मी) मोठया थाटात परंपरा राखत आगमन झाले आहे .शहरातील पत्रकार सोमनाथ घोंगाणे यांच्या घरी गौराईचे उत्साहात आगमन झाले. जेष्ठा नक्षत्रावर गौराईची पुजा केली जाते. सकाळी गौराईची पुजा अर्चा करूण आरती केली जाते . यावेळी फराळाचा नैवद्य दाखविला जातो .सर्वाना धन धान्य ‘ऐश्वर्य ‘ आरोग्य लाभो अशी प्रार्थना गौराई कडे केली जाते .३ संप्टेबंर रोजी सुर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत गौराईचे आवाहन केले जाते . ४ संप्टेबंर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी पुजन केले जाते . ५ संप्टेबर रोजी पुर्ण दिवस मुळ नक्षत्र असल्याने केव्हाही गौराईचे विसर्जन करता येते. जेष्टा गौरी चे व्रत नक्षत्राशी संबधीत असून जेष्टा नक्षत्रावर आवाहन अनुराधा नक्षत्रावर पुजन व मुळ नक्षत्रावर विर्सजन करण्याची प्रथा आहे. शहरात मोठया प्रमाणावर गौराईची स्थापना केली जाते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.