loader image
[ays_poll id=7]

नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी खुले करणार

Sep 4, 2022

नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगीगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणावरून भावीक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात सप्तशृंगीगड पवित्र तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी भावीक भक्तांची रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते पण गेल्या 22 जुलैपासून सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे वज्रलेपवर मूर्ती संवर्धनाचे काम चालू असल्याने गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी हे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून खुले करणार असल्याने याबाबतची घोषणा देवी संस्थान हे पत्रकार परिषद घेऊन आज करणार असल्याचे देवी संस्थान कडून सांगण्यात आलेले आहे सप्तशृंगगड हे समुद्र सपाटी पासून 5000 मीटर उंचीवर असल्याने व दहा किलोमीटरचा घाट पार करून सप्तशृंगी गडावर पोहचता येते.

यापूर्वी कोरोना काळामध्ये सप्तशृंगी चे मंदिर हे एक वर्षासाठी बंद करण्यात आलेले होते व आता पुन्हा मंदिराचे काम बंद करण्यासाठी दीड ते दोन महिने मंदिर बंद ठेवल्याने सप्तशृंगी गडावरील व्यापार्यांचे अर्थकारण ठप्प झाले आहे, पुन्हा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवी संस्थाने घेतल्याने पुन्हा दुकान व धंद्यावरती परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मंदिरा संबधी तहसीलदार, देवी संस्थान चे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व व्यापारी सह ग्रामस्थ याबरोबर चर्चा करण्यात आली यामध्ये मंदिरातील मुर्ती सह इतर कामे थोड्याफार प्रमाणात बाकी असल्याने व व पुरोहित मार्गदर्शन सदरची विधीवत पुजा करून पितृपक्ष झाल्यावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सदर सप्तशुंगी चे मंदिर खुले करण्याबाबत ग्रामस्थाशी प्राथमिक चर्चा केली या निर्णयाबाबत आज पत्रकारपरिषद घेण्याबाबत देवी संस्थान ने पत्र ही काढले आहे.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.