शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
आरपीआय चे पदाधिकारी शिवसेनेत!
आर. पी .आयचे नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल तेलुरे यांनी आज नांदगांव येथील शासकीय, शिवनेरी...











