संस्कारखेळवाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त क्षेत्र भेट नियोजन करण्यात आले . गांधीचौकातील अष्टविनायक गणपती मंडळाला भेट देऊन बालकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या भव्य श्री गणेश मुर्तीचे दर्शन घेऊन आश्चर्य व्यक्त केले. गणपती बाप्पाच्या नावाने जय घोष करत आनंदाने मुर्तीकडे बघत होते. नियोजन संस्कारखेळवाडीतील सर्व शिक्षिकांनी केले.
नांदगाव – मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी – पत्रकार कायदा कडक करण्याची मागणी
नांदगाव राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार...











