संस्कारखेळवाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त क्षेत्र भेट नियोजन करण्यात आले . गांधीचौकातील अष्टविनायक गणपती मंडळाला भेट देऊन बालकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या भव्य श्री गणेश मुर्तीचे दर्शन घेऊन आश्चर्य व्यक्त केले. गणपती बाप्पाच्या नावाने जय घोष करत आनंदाने मुर्तीकडे बघत होते. नियोजन संस्कारखेळवाडीतील सर्व शिक्षिकांनी केले.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार...











