loader image
[ays_poll id=7]

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन

Sep 6, 2022


मंगळवार ६ सप्टेबर रोजी श्रीसप्तश्रुंगी माता मंदीर (आयु डी पी) येथे शिवसैनिकांची माऊली स्वर्गीय माॅसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मनमाड शहर,नांदगाव तालुका व जिल्हाच्या वतीने माॅसाहेब स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पुजन करण्यात आले.महीला आघाड़ीच्या लिलाताई राऊत, माजी नगरसेविका किरणताई शिन्दे तसेच जिल्हा उपप्रमुख संतोषभाऊ बळीद, जिल्हा संघटक संजयभाऊ कटारीया, यांच्या हस्ते पुजन करण्यात आले यावेळी घोषणा देण्यात आल्या माॅसाहेब अमर रहे अमर रहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दवजी ठाकरे साहेब आगे बढो हम तुमारे साथ है, घोषणा देणयात आल्या व या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित तालुका विधानसभा संघटक संतोष जगताप, उपतालुकाप्रमुख दिनेश केकाण,जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर,मा नगरसेवक लियाकत शेख, युवा सेनेचे सचिव स्वराज देशमुख, शैलेश सोनवणे, मा नगरसेवक विनय आहेर, मा नगरसेवक संजय गवळी, जेष्ठ शिवसैनिक अशोक (आप्पा) पदमर, मा नगरसेवक मायकल फर्नांडिस, शिवसेनेचे सल्लागार सुधाकर मोरे, मा उपशहरप्रमुख माधव शेलार, छोटु धाकराव सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे, शिवसैनिक पप्पू सुर्यवंशी, शहर उपप्रमुख कचरु राऊत,संतोष सांळुके,मुराद शेख पप्पु हिरण, शुभम खैरे,मुंकुद शिन्दे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.