loader image
[ays_poll id=7]

श्री निलमणी मंदिरात श्री सत्यविनायक महापुजा आणि छप्पन महाभोग अर्पण

Sep 6, 2022


मनमाड(योगेश म्हस्के) – मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सनिमित्ताने श्री सत्यविनायक महापुजा करून छपन्न महाभोग नैवेद्य अर्पण करण्यात आला. मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात सलग २६ व्या वर्षी सोमवारी श्री सत्य विनायक महापूजा तसेच यंदाच्या ०८ व्या वर्षी श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य)भाविकांनी स्वतः तयार करून आणलेले अर्पण करण्यात आले , महाआरती नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.