आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
बघा व्हिडिओ – धुळे – मुंबई गाडीत प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास
मनमाड,लासलगाव,निफाड आणि नाशिकच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस...










