आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आज महात्मा फुले जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून...










