आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
बघा व्हिडिओ – मनमाड जवळील लोणच्या डोंगराला लागली आग
चांदवड तालुक्यातील लोणच्या डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला व समिट रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या...










