आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
🛑 फलक रेखाटन – भारतीय प्रजासत्ताक दिन
दि.२६ जानेवारी २०२३. ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून समस्त...










