आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
एल आय सी सर्वश्रेष्ठ छात्रा पुरस्कार
के आर टी शाळेमध्ये प्रथम वर्ष पुरस्कार यावर्षी एल आय सी मनमाड तर्फे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी...










