आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाड मुंबई स्पेशल गाडीला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ ; मात्र गुरुवारी धावणार नाही
मनमाड :- मनमाड शहरातील चाकर मान्यांची सोयीची गाडी गोदावरी एक्सप्रेस च्या वेळी सुरू केलेली पर्यायी...










