आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची वाट होती – घोटेकर
आपला तो एक संविधान धर्म, तोच आचरावा भारतीयांनी - भा.सं. सं.प्र.रोहितकुमार घोटेकर मुक्ती महोत्सवात...










