मनमाड शहरात जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी आठ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने मनमाड व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी, तालुका अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
ओबीसी आरक्षणासह स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ शकता, असा महत्त्वपूर्ण आदेश स्थानिक...











