मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
के आर टी हायस्कूल मध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
के आर टी हायस्कूल मध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....










