आज दि 28/ 11/22 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, महिला शहरअध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव, संदीप पाटील,जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे,शफिकभाई शेख , श्रीराज कातकडे अक्षय देशमुख इ उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











