मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
येवला शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्तीची मागणी
येवले शहरातील मुख्य नांदगाव रोडला मोठमोठे खड्डे पडून रोड खचल्याने नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या...










