मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मनमाड शहरात पुन्हा दुचाकीची चोरी ; मुक्तांगण परिसरात ॲक्टिवा चोरीला
मनमाड शहरात भरवस्तीत गावठाण मुक्तांगण परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने होंडा कंपनीची...









