मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
साकोरा येथे कंटेनर दुचाकीच्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी – कासारी गावावर शोककळा
नांदगाव : मारुती जगधने पिलखोड हुन नांदगाव कडे येणार्या कंटेनर ची दुचाकी ला जबर धडक दिल्याने...










