loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन

Sep 10, 2022

येथील के आर टी शाळेत गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशाच्या गजरात मोठया उत्साहात वाजत गाजत जल्लोषात बाप्पा चे विसर्जन करण्यात आले. शाळेत उत्तर पुजा श्री व सौ संसारे यांच्या हस्ते करण्यात आली.शाळेत बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पांचे विसर्जन वाजतगाजत पुढल्या वर्षी लवकर या घोषणा देत विसज॔न करण्यात आले. मिरवणुकीत शाळेत प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचाय॔ वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दिपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कम॔चारी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. एवढ्या मुसळधार पावसात सुद्धा उत्साह दिसून येत होता. मोठ्या उत्साह पुण॔ वातावरणात जल्लोषात विसर्जन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.