loader image
[ays_poll id=7]

मी संपूर्ण मतदारसंघाचा आमदार, सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणे माझे आद्य कर्तव्यच: आमदार सुहास आण्णा कांदे

Sep 11, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शिक्षकनेते स्व.आण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. नांदगाव, वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी नांदगाव रत्न पुरस्कार व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे चेअरमन श्री मवाळ सर यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला.
समाजसेवक, विलास कटारे, मनमाड यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्यासाठी नांदगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी बोलतांना पुरस्कारार्थी मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षक हा आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणून पहिला जातो याचा मला नितांत आदर असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे म्हणाले. निवडणुकी नंतर मी संपूर्ण मतदारसंघाचा आमदार आहे आणि राजकारण विसरून सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांनी नव निर्वाचित संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मंचावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे मा.सभापती विलास आहेर, जी.प सदस्य रमेश बोरसे, प्रमोद भाबड, किरण देवरे, गटशिक्षण अधिकारी श्री चिंचोले, विस्तार अधिकारी बोधले मॅडम, पाटील सर, महेंद्र जाधव सर, शिवसेना महिला शहर प्रमुख रोहिणी मोरे सर्व संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
.