loader image
[ays_poll id=7]

चांडवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा उपक्रम ; स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

Sep 13, 2022

स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन

चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या चांदवडी रुपय्या काव्य स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील कवींनी आपल्या कविता स्पर्धेसाठी पाठवाव्यात. कविता मराठीत टाईप करून गुगलफॉर्मवर पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष रावसाहेब जाधव तसेच सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी केले आहे. यासाठी सोबत असणारी लिंक किंवा QR कोड स्कॅन करून फॉर्म भरावा.

स्पर्धेचे नियम व अटी :

◆ काव्य स्पर्धा फक्त नाशिक जिल्हा पुरती मर्यादित आहे.

◆एका कवीने एकच कविता स्पर्धेसाठी पाठवावी.

◆कविता स्वलिखित असणे अनिवार्य आहे. संकलित केलेली, दुसऱ्याची अथवा दुसऱ्या कवितेच्या ओळींत छेडछाड केलेली रचना स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

◆कविता मराठी असावी.

◆आपली कविता मोबाईल वर मराठी फोन्ट मध्ये टाईप करून ठेवा.
तसेच कोऱ्या कागदावर सुवाच्छ हस्ताक्षरात लिहून त्याचा वाचण्यायोग्य फोटो मोबाईल मध्ये काढून ठेवावा.

◆काव्य स्पर्धेसाठी कोणतेहि शुल्क नाही.

◆काव्य स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची मुदत १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे.

◆निकाल चांदवडी रुपय्याच्या ग्रुपवर जाहीर होतील.

◆नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.